| 2 |
मृत्यु हे घरी झालेले असून, मृत्यू दिनांकापासून पासून 21 दिवसाच्या आत नाव निशुल्क नोंदविले जाईल. मृत्यू दिनांकापासून पासून बावीस दिवसानंतर व तीस दिवसाचे आत मयताचे नाव नोंदवायचे असल्यास 20 रुपये उशिरा फी आकारली जाईल. तसेच मृत्यू दिनांकापासून पासून तीस दिवसानंतर व 1 वर्ष्याच्या आत मयताचे नाव नोंदवायचे असल्यास 50 रुपये उशिरा फी आकारली जाईल.
|
Free, to register decesed name if death happend in house and reported within 21 days from the date of death. To register decesed name if death happend in house and reported after 22 days but within 30 days from the date of death 20 Rupees Late fee will be charged. And to register decesed name if death happend in house and reported after 30 days but within 1 year from the date of death 50 Rupees Late fee will be charged.
|